पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, जागतिक महिलादिनी त्यांच्या अभिवादनाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडण्यात आला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी, यानिमित्ताने अहिल्यादेवींच्या आठवणी जाग्या केल्या. अहिल्यादेवींच्या माहेरचे ते नववे वंशज आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाला, आत्मीयतेची जोड होती. त्या भाषणाचा सार पुढीलप्रमाणे,
Read More
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सोमवार, दि. ३ मार्च रोजी विधानपरिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभागृहात जाहीर केली.
जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे. आपल्या राज्यघटनेने त्यादृष्टीने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिली असल्यानेच हे शक्य झाले. लोकशाही संस्था बळकट करणे, सकारात्मक सहभाग नोंदवून संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे वैभव टिकवणे आणि त्यायोगे लोक कल्याणाच्या प्रति प्रतिबद्धता सुनिश्चित करणे हे, आपले कर्तव्य आपण चोखपणे बजावले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सोमवार, दि. २० जानेवारी रोजी केले.
सध्या बांधकाम सुरू असलेले मनोरा आमदार निवास, मॅजेस्टीक आमदार निवास आणि अजिंठा बंगला हे नुतनीकरणाचे प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
अहिल्यानगर जिल्हा जसा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने चर्चेत आला तसा तो कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजप आमदार प्रा.राम शिंदे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामान्यामुळे...भाजप नेते राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात कांटे की टक्कर झाली.आणि या लढतीत रोहित पवार यांनी निसटता विजय मिळवला...रोहित पवार नेमके कसे तरले ? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून.
अहिल्यानगर जिल्हा जसा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने चर्चेत आला तसाच कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजप आमदार प्रा.राम शिंदे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामान्यामुळेही चर्चेत आला होता. या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार केवळ १२४३ मतांनी विजयी झाले. या निकालांचा अन्वयार्थ घेऊया.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दि. २४ डिसेंबर रोजी पुण्यात एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आणि त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता अजित पवारांचं पुढचं टार्गेट कोण असेल? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यामुळे अजित पवार शरद पवार गटातील कोणत्या नेत्यांविरोधात उघड उघड बंड पुकारतील.
रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो साखर कारखाना हंगामाआधीच सुरु केल्याने ४.५ लाखाचा दंड भरावा लागणार आहे. साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु रोहित पवार यांच्या साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
कर्नाटकच्या निवडणुकासाठी महाराष्ट्र भाजपचे नेते स्टार प्रचारक म्हणून कर्नाटकला प्रचारासाठी जाणार आहे. भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल ५४ बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे.
बारामती ॲग्रो : बारामती ॲग्रोकडून सरकारी नियमांचा भंग झाल्याची तक्रार भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी आली आहे. कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पवार कुटुंबाचे सदस्य असलेल्या रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोकडून सरकारी नियमांचा भंग झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
वेदांता प्रकरणी आ. राम शिंदेंची टीका
महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह प्रसाद लाड यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे
श्री क्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून साजरा करण्याचा डाव राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने आखला असून त्यासाठी स्थानिक प्रशासनावर दबाव आणला जात आहे असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी केला.
निवडणूक लढताना गैरप्रकार केल्याबद्दल माजी मंत्री राम शिंदेंनी दाखल केली होती याचिका
रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, पालकमंत्री राम शिंदे उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज
राईनपाडा घटनेच्या संदर्भात भटकेविमुक्त विकास परिषदेतर्फे नागपुरात विधानभवनावर मोर्चा काढून मंत्री राम शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले