'द स्काय इस पिंक' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त असलेल्या फरहान अख्तरच्या 'तुफान' या चित्रपटातील डॅशिंग लूक आज प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात तो एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमधील त्याच्या या लूकवर प्रेक्षक फिदा झाले आहेत.
Read More
राकेश ओम प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'तुफान' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आज सुरुवात झाली. या चित्रपटात फरहान अख्तर एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. 'भाग मिल्खा भाग' नंतर पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसकडे प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे आणि तो एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे.