Rajkot

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर बुलडोझर तर आसिफ शेखचं घर स्फोटात बेचिराख, सुरक्षा दलाची कारवाई!

(Pahalgam Attack) पहलगामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने तपासाला सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील रहिवासी आसिफ शेख हा हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे. पोलीस व एनआयएच्या एक पथकाने आसिफच्या त्राल येथील घरी छापा टाकला. पोलीसांवा आसिफच्या घरात तपासादरम्यान काही स

Read More

काश्मीरमधील वाढते दहशतवादी हल्ले : विश्लेषण आणि उपाययोजना

भारत सरकारने ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’चे सर्वोच्च अधिकारी ‘डायरेक्ट जनरल बीएसएफ’ आणि त्यांचे ‘सेकंड इन कमांड’ यांना त्यांच्या पदावरून नुकतेच हटविले आहे. असे इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडले आणि याचे मुख्य कारण आहे की काश्मीर सीमेवर तैनात असलेल्या ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ना पाकिस्तानकडून होत असलेली दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवण्यामध्ये आलेले अपयश. त्यामुळे जम्मू-उधमपूर भागामध्ये दहशतवाद्यांचा हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याची कारणमीमांसा आणि उपाययोजना यांचा उहापोह करणारा हा लेख...

Read More

हनुमान जयंती उत्सव - राज्यात निमलष्करी दल बोलवण्याचे निर्देश

नवी दिल्ली : राज्यात हनुमान जयंती उत्सव अतिशय शांततेत पार पडावा, यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी आणि निमलष्करी दलांची तैनाती करावी; असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे शिवपूर येथे श्रीरामनवमीच्या दिवशी झालेला हिंसाचार पूर्व नियोजित असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. प. बंगालमध्ये श्रीरामनवमी शोभायात्रांवर हल्ले करण्यात येऊन दंगली घडविण्यात आल्या होत्या. त्याविरोधात विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी कोलकाता उच्च न्यायालयात याचिक

Read More

जम्मू काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

भारतीय सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना ठार केले

Read More

पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत लष्कर कमांडर अबू हुरैरा ठार

गेल्या १४ दिवसात भारतीय सुरक्षा दलांनी १२ दहशतवाद्यांचा खात्मा केला

Read More

माओवाद नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन प्रहार-३’

देशातील माओवादावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपलं लक्ष्य केंद्रित केलं आहे. सध्याच्या माओवाद्यांविरोधातील अभियानावर ते नाराज आहेत. माओवाद्यांची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी नवी योजना त्यांनी आखली आहे. यासाठी त्यांनी माओवाद्यांचे अड्डे संपवू शकत नसलेल्या सुरक्षा दलांची माहिती मागविली आहे. गृहमंत्र्यांच्या आढावा बैठकीत केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि पाच राज्यांतील सरकारी अधिकार्‍यांचा समावेश होता. बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रात येत्या उन्हाळ्यापर्यंत माओवाद्यांच्या बालेकिल्

Read More

जम्मू-काश्मीरच्या बारामूलात दहशतवाद्यांकडून सुरक्षादलावर गोळीबार!

सीआरपीएफचे २ जवान आणि एक पोलिस अधिकारी शहीद!

Read More

पुलवामा पोलिसांनी उधळला दहशतवाद्यांचा मोठा कट

पुलवामासारखा हल्ला करण्याची होती योजना

Read More

हिजबुलच्या कमांडरसह २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू - काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश

Read More

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कुरापती सुरूच!

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा

Read More

पुलवामात सुरक्षा दलाकडून ३ दहशतवाद्यांचा खात्मा

कोरोनाच्या महामारीतही दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच...

Read More

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान!

कुलगाम जिल्ह्यातील सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Read More

अनंतनागमध्ये सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त

Read More

पाकिस्तानकडून कठुआमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन

गोळीबार करत पाकिस्तानी सैन्याने शस्रसंधीचे उल्लंघन केले

Read More

सैन्य दलासोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

पुलवामाच्या पंपोरभागात दहशवाद्यांसोबत चकमक

Read More

झारखंडमध्ये ५ नक्षल्यांना कंठस्नान

चकमकीत एक जवान हुतात्मा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121