पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. यासोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ‘जी२०’ राष्ट्रप्रमुखांचे दिल्ली येथील राजघाटावर अनवाणी पायांनी गांधीवंदन केले. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पचक्र अर्पण केले.
सीएए आणि एनआरसी विरोधात जामिया परिसरात घडली घटना
महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरत आणि दांडी दौऱ्यावर जाणार
आज सकाळीच अण्णांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.