डोंबिवली“पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांचा घटनाक्रम प्रत्यक्षदर्शी आणि या हल्ल्यात मृतांच्या कुटुंबीयांकडून ऐकताना अंगावर शहारे आले,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. बालाजी किणीकर, आ. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह
Read More
घटनाक्रम ऐकून अंगावर शहारे’
कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे आणि २७ गावामधील नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीणचे नवनियुक्त आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ‘एमआयडीसी’ ( MIDC ) विभागाचे सीईओ आणि सदस्य सचिव पी. वेलारासू यांची भेट घेतली. यावेळी पाणी प्रश्नावर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर पी. वेलारासू यांनी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार राजेश
Kalyan : रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळी मोठी गर्दी असते. प्रसंगी प्रवाशांना आपले प्राण ही गमवावे लागत आहे. त्यामुळे दिवा ते सीएसटी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी करणार आहे. कल्याण ग्रामीणचा विकास हेच ध्येय असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.
कल्याण : विधानसभा निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीतही महायुतीला ( Mahayuti ) अभूर्तपूर्व यश मिळाले आहे. कल्याण -डोंबिवलीतील चार विधानसभा मतदार संघांपैकी डोंबिवली विधानसभा मतदारसंघात रविंद्र चव्हाण, कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड तर कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर यांनी विजयश्री खेचून आणली आहे.
(Rajesh More) डोंबिवलीचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतर्फे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात तेरा उमेदवार असले, तरी विद्यमान आ. राजू पाटील आणि माजी आ. सुभाष भोईर यांच्याशी मोरे यांची थेट लढत असल्याचे मानले जात आहे. आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. समोर तुल्यबळ उमेदवाद असताना राजेश मोरे येत्या विधानसभेच्या
Rajesh More : डोंबिवलीचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती तर्फे कल्याण ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची उमेदवारी दिली आहे, त्यांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“अखेर हा सत्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला, खर्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला आहे,” अशी मार्मिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र शिंदे गटाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंवर बाळासाहेबांच्या शिवसेनेने ’शिवसेना’ नाव आणि ’धनुष्यबाण‘ चिन्ह मिळाल्याबद्दल टेंभी नाक्यावरील आनंद मठात भगवा फडकवत जल्लोष साजरा केला. टेंभीनाक्यावर शेकडोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष केला. टेंभीनाका येथील जल्लोषा
शास्त्रीनगर प्रभागातील कचराकुंडी काढून त्याठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी ‘ओपन जिम’ आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा बनविला आहे. कचरा घंटागाडीसाठी वेळ ठरवून दिली आहे. तो चार्ट नागरिकांना दिला. त्या वेळेत नागरिकांनी कचरा घंटागाडीत द्यावे हे सांगितले. एकच कचराकुंडी राहिली आहे. पाच ते सहा कचरा कुंड्या हटविल्या आहेत. लगेचच घंटागाड्याची वेळ लावून दिली. त्यामुळे प्रभागात कचरा नसतो. सत्ताधारी पक्षाने प्रभागाची काळजी घेण्याची गरज आहे.
हरवलेली मौल्यवान वस्तू आपल्याला परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. पण ही शक्यता ज्यांच्याबाबतीत खरी ठरते त्या व्यक्ती नशीबवान ठरतात. अशीच एक घटना कॉटनग्रीन स्टेशनवर घडली.