RT-PCR

‘पार्क’चा पॉक्सो कायदा, २०१२ विषयी सविस्तर अहवाल अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना सादर

मुंबई : ‘विवेक पार्क फाऊंडेशन’द्वारा संचालित ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क) तर्फे नुकताच तयार करण्यात आलेला पॉक्सो कायदा, २०१२च्या ( POCSO Act ) सद्यस्थिती आणि आवश्यक जनजागृतीविषयीचा सविस्तर अहवाल ‘पद्मश्री’ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना आज पार्कचे संस्थापक-संचालक किरण शेलार यांनी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सादर केला. यावेळी पार्कच्या मुग्धा महाबळ-वहाळकर, अ‍ॅड. नियती शेंडगे आदी उपस्थित होत्या. ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२’ अर्थात पॉक्सो कायद्याबाबत आज समाजात असलेल्या जागृतीबाब

Read More

धक्कादायक! हिंदू मित्राच्या तीन वर्षीय मुलीवर कट्टरपंथी युवकाकडून लैंगिक शोषण

Sexual Assault हिंदू मित्राच्या ३ वर्षीय मुलीवर कट्टरपंथी युवकाने लैंगिक शोषण केले असल्याची घटना गुजरात येथील वलसाडमधील उमरगाम परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचे नाव गुलाम मुस्तफा असून लैंगिक अत्याचाराप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अल्पवयीन मुलींची प्रकृती चिंताजनक असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला पालघर येथे पकडण्यात आले तो आपल्या गावी झारखंड येथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.

Read More

लैंगिक अत्याचार केलेल्या शिक्षकाला पुन्हा नोकरीची संधी दिली, त्याच शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर...

Minor Sexual Girl Harassment पिंपरी चिंचवड येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पिंपरी चिंचवड शाळेतील विद्यार्थींनींसोबत हा प्रकार घडला आहे. संबंधित आरोपी हा शाळेतील शिक्षकच आहे अशी माहिती सांगण्यात आली. तसेच त्याच शिक्षकाने याआधी विद्यार्थींनींवर अत्याचार केले होते. याप्रकरणात ७ जाणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शाळेा पीटी शिक्षक हा मुख्य आरोपी आहे. इतर अटक करण्यात आलेल्यांमध्ये शाळेचे शिक्षक आणि शाळेचे ट्रस्टी, मुख्यध्यापकांचा समावेश आहे. याप्रकरणात महाराष्ट्र

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121