अनेक भारतीय शास्त्रांपैकी योग व मानसशास्त्र यांच्यावर अमेरिकेत होत असलेल्या संशोधनात भाग घेतलेल्या व अशाच इतर ठिकाणी भाग घेतलेल्या डॉ. आइन्स्टाईन व डॉ. ग्रीन यांसारख्या संशोधकांबरोबर चर्चा केलेल्या जगप्रसिद्ध सामाजिक मानसशास्त्रज्ञ, संशोधक व अध्यापक डॉ. पंढरीनाथ प्रभू यांनी लिहिलेल्या ‘भारतातील शास्त्रांचा उद्गम व विकास ः मानससामाजिक मूलाधार व आज घ्यावयाचे धडे,’ यात अनेक संदर्भ तपासून लिहिलेल्या व विद्वानांची मान्यताप्राप्त ग्रंथातील विवेचन नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने थोडक्यात मां
Read More
लवचिकतेची कौशल्ये विकसित केल्याने तुम्हाला जीवनातील आव्हाने आणि अडचणींचा सामना करण्यास मदत होऊ शकते, जे तुम्हाला चांगले जगण्यास आणि संकटांचा सामना चांगल्या प्रकारे करण्यास मदत करू शकते.
सकारात्मक मानसशास्त्र मार्टिन सेलिगमन हे जगातील उत्तम सकारात्मक मानसशास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा असा विश्वास आहे की, मानसशास्त्रज्ञ व्यक्तीच्या ताकदीपलीकडे आणि सकारात्मक गुणांकडे लक्ष केंद्रित करून त्यांचा विकास करता येतो. पारंपरिक मानसशास्त्रापेक्षा सकारात्मक मानसशास्त्र माणसांमध्ये सद्गुणांचा आढावा घेते.
तरुणांपेक्षा ५० किंवा त्याहून जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये सकारात्मकतेचा स्तर हा सर्वाधिक असतो. उपचार करताना, उर्वरित आयुष्य पाहताना, ‘सेकंड इनिंग’ची सुरुवात करत असताना याच गोष्टी महत्त्वाच्या ठरत असतात.
'स्वामी विवेकानंद : तो महामानव आणि ते भाषण' 'आयाम'तर्फे व्याख्यानाचे आयोजन
'स्व-संकल्पना' म्हणजे स्वत:बद्दलचे मूल्यनिर्धारण करणे. स्वत:विषयी तटस्थ आकलन करता येणे, खूप कठीण आहे. आपण जगाकडे पाहतो, तेव्हा आपण स्वत:च्या दृष्टिकोनातून पाहत असतो. आपण केंद्रस्थानी राहून जगाविषयी व इतर माणसांबद्दल परीक्षण करत असतो. ते खूप सोपे काम आहे, पण ते वस्तुनिष्ठ नक्कीच नाही. कारण, दुसर्यांचे परीक्षण शेवटी आपल्या मतांवर वा कधीकधी आपल्या सोयीनुसारच आपण करत राहतो. त्यात न्यायाचे पैलू असतील असे नाही. म्हणूनच सर्वप्रथम माणसाला 'स्व-संकल्पने'ची स्पष्टता समजली पाहिजे.
आपले प्रश्न कमी करून मुलांना प्रश्न विचारण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे जास्त आवश्यक आहे. मुलांना बोलते करण्यासाठी बहुतांश वेळा पालकांनी केवळ संयमी श्रोता होणेही पुरेसे असते. ‘स्व-निर्मिती’च्या या प्राथमिक टप्प्यामध्ये मुलांवर शिक्कामोर्तब करणे व त्यांची इतरांशी तुलनाकरणे कटाक्षाने टाळावे.
आपल्या मुलांना हळूहळू जास्त सशक्त अशा ‘स्व’ निर्मितीकडे वाटचाल करायला शिकवणे, आपल्या मुलांचे लहानपणापासून निरीक्षण करत असल्याने त्यांचे मूड्स, अबोला, अस्वस्थता याचे संकेत अश्या अनेक लहान मुलांच्या वाढत्या वयामध्ये होणाऱ्या मानसिक परिणामांचा लेखाजोखा डॉ. गुंजन कुलकर्णी यांनी मांडला आहे...
आपल्या कुटुंबातील मूल्यांच्या आधाराने ज्या शाळेशी आपण जास्त चांगल्या प्रकारे जोडले जाऊ शकतो, त्या शाळेची निवड आपल्या मुलांसाठी करणे जास्त श्रेयस्कर आहे.
पालकत्वाचा प्रवास आपल्या मुलांच्या माध्यमातून आपल्याला आत्मशोधाकडे नेणारा असेल