उद्या वैशाख शुद्ध पंचमी म्हणजेच प्रस्थानत्रयीचे भाष्यकार, केवलाद्वैताचे प्रवर्तक, युगकर्ते आणि साक्षात् शिवअवतार असणार्या आद्य शंकराचार्यांचा जन्मदिवस. आद्य शंकराचार्यांनी केवलाद्वैत वेदान्ताची स्थापना केली, आपले तत्त्वज्ञान भारतवर्षात स्थापित केलेच; पण त्यासह रचली ती सुमधुर स्तोत्रे. आद्य शंकराचार्य विरचित निवडक स्तोत्रांचा या लेखातून घेतलेला हा आढावा...
Read More