Producer

“१४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला”, तेजस्विनी पंडित झाली मावशी

अभिनेत्री-निर्माती तेजस्विनी पंडित सध्या तिच्या ‘येक नंबर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची ती निर्माती तर होतीच पण त्यात तिने उत्तम भूमिका देखील साकारली होती. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावर तेजस्विनी पंडितने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तेजस्विनी मावशी झाली आहे. तेजस्विनीची बहिणी पूर्णिमा पुलन आई झाली असून तिने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे. या चिमुकलीबरोबरचे खेळतानाचे फोटो शेअर करून तेजस्विनीने मावशी झाल्याचं जाहीर केलं आहे. तेजस्विनीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Read More

"मी राजकारणात नक्कीच येणार, पण...", विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ता माळीचं मोठं विधान

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिची निर्मिती आणि अभिनय असणाऱ्या फुलवंती या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांद प्राजक्ता निर्माती आणि स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शिकेच्या भूमिकेत समोर आल्या आहेत. दरम्यान, प्राजक्ता आजवर सुत्रसंचालक, अभिनेत्री, निर्माती या रुपात तर दिसलीच पण आता लवकरच ती राजकारणात देखील प्रवेश करणार अशी चिन्ह दिसत असून त्याबद्दल तिने स्वत: माहिती दिली आहे.

Read More

'जय संतोषी माँ' चे निर्माते दादा रोहरा यांचे निधन, ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास

‘जय संतोषी मां’ हा १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे निर्माते दादा सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे. १८ जुलै २०२४ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दादा सतराम रोहरा हे सिंधी समाजातील मोठे प्रस्थ होते. ते केवळ निर्मातेच नाही तर उत्तम गायकही होते. दादा सतराम रोहरा यांनी दादा राम पंजवानी, भगवंती नवानी, कमला केसवानी आणि इतर अनेक प्रसिद्ध गायकांसह सुपरहिट गाणी दिली आहेत. त्याशिवाय, 'जय संतोषी मां' आणि 'हाल ता भाजी हालूं' यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.

Read More

धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे ‘पंचक’च्यानिमित्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण

हिंदी चित्रपटसृष्टीची धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित. ८०-९०च्या दशकापासून प्रेक्षकांना आपल्या आभिनय आणि नृत्याच्या अदाकारीने घायाळ करणारी माधुरी आता दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर माधुरी दीक्षितने ‘पंचक’ या तिच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली असून माधुरी व तिचे पती श्रीराम नेने हे दोघेही या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने प्रे

Read More

दूध उत्पादकांसाठी खुशखबर; दुधाला मिळणार २५ रुपये भाव

दूध उत्पादकांसाठी खुशखबर; दुधाला मिळणार २५ रुपये भाव

Read More

वनवासी महिला ते पोल्ट्री प्रोड्युसर उद्योजक

चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांची पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनी

Read More