देशात केवळ हिंदूच्याच धार्मिक श्रद्धा व भावना यांनाच लक्ष्य केले जाते, हे तातडीने बंद व्हायला हवे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणे हा अशा संस्थांचा एक कलमी कार्यक्रम असतो असे तोगडिया यांनी म्हटले आहे.
Read More