Pratap Saranaik

गोविंदांना मिळणार विमा कवच - राज्यातील दहिहंडी समन्वय समितीला यश

गोकुळाष्टमीला दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील गोविंदांना विमा कवच मिळणार आहे. सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे शुक्रवारी एक परिपत्रक जारी करून राज्यातील ५० हजार गोविंदांना विम्याचे कवच देण्यात आले आहे. अशी माहिती आ.प्रताप सरनाईक यांनी दिली. दरम्यान, गोकुळाष्टमीच्या सुट्टी संदर्भात पुढील आठवड्यात निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले असुन ३१ ऑगस्ट, रोजी मुंबई येथील वरळीच्या डोम या ऑडिटोरियममध्ये ’प्रो-गोविंदा“ स्पर्धेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी एका बैठकीचे आयोजन क

Read More

वेळ पडल्यास सरकार कायदे व नियम बदलेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : महाराष्ट्रात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीपीआर) लागू केल्यानंतर त्याचे अनुकरण इतर राज्ये करीत आहेत. कायदे व नियम लोकांच्या भल्यासाठी असतात.तेव्हा, वेळ पडल्यास आमचे सरकार कायदे व नियम बदलेल. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्य सरकारच्या अनुदानातून, आ. प्रताप सरनाईक यांच्या "वचनपूर्ती ते विकासपर्व' माध्यमातुन ठाण्यात होत असलेल्या, विविध विकास प्रकल्पांचा लोकार्पण व भूमीपूजन सोहळा रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते डॉ.काशिनाथ घा

Read More

ठाण्यात राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा 'गेम'!

शिवसेनेच्या एककल्ली कारभाराला सर्वसामान्य शिवसैनिक कंटाळले असुन सेनेत आऊटगोइंग सुरु झाले आहे. मागील आठवड्यात अनेक शाखाप्रमुख, उपविभागप्रमुखांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने शिवसेनेला खिंडार पाडले असतानाच आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेच शिवसेनेचा गेम केला असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यकर्त्यानी रविवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांनी र

Read More

"गायब आमदार प्रताप सरनाईकांचा शोध घ्या"

भाजप शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्तांना साकडे

Read More

सरनाईक यांचा तिसरा घोटाळा : वाचा धक्कादायक माहिती

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा आणखी एक घोटळा भाजपनेते किरीट सोमैय्या यांनी गुरुवारी उघडकीस आणला. कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना सादर करून चौकशीची मागणी केली. प्रताप सरनाईक व त्यांचे सहकारी मोहीत अग्रवाल यांनी ११२ जमिनींचे व्यवहार केले होते. त्यांचा एनएसईएलचा २५० कोटीचा घोटाळा बाहेर आला होता. त्या पैशातून त्यांनी कल्याणच्या गुरूवली येथे ७८ एकर जमीन खरेदीचे व्यवहार केले आहेत. त्यांच्या जमीन खरेदीवर ईडीची जप्ती आलेली असताना हे व्यवहार पुढे सुरूच ठेवले आहेत. प्रताप सरनाईक यांचा हा तिसरा घोटळा उघडकीस आला आ

Read More

प्रताप सरनाईकांच्या "विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सचे" बांधकाम अनधिकृत - किरीट सोमय्या

विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या विहंग गार्डन ठाणेचे बी १ आणि बी २ अशा दोन इमारती अनधिकृत असून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश २०१२ मध्ये देण्यात आले होते. ह्या दोन्ही बी १ आणि बी २ इमारतींना अजूनही वापर परवाना (OC) मिळाला नाही. त्याचप्रमाणे या इमारतीचे ९ ते १३ क्रमांकाचे मजले अनधिकृत असल्याचे व ते ताबडतोब तोडण्याचे आदेशसुद्धा २०१२ मध्ये देण्यात आले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माहितीच्या अधिकारा खाली केलेल्या अर्जाच्या उत्तरात ठाणे महापालिककेनी त्यांना ही माहिती दिली आहे.

Read More

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचा फेरा

आज सकाळी आठ-साठे आठच्या सुमारास ईडीची तीन पथकं चौकशीसाठी दाखल

Read More

'मुंबईत येताच कंगनाचं थोबाड फोडणार' ; शिवसेना नेत्याचं वक्तव्य

कंगनाने ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचे जाहीर करताच शिवसेनेकडून तिला धमकीवजा इशारा

Read More

प्रताप सरनाईकांना अटक करा; राष्ट्रीय महिला आयोगाची मागणी!

राष्ट्रीय महिला आयोगाचा कंगनाला खंबीर पाठींबा!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121