गेल्या भागात आपण लांब चोचीच्या सामान्य डॉल्फिनविषयीची माहिती जाणून घेतली. आज या डॉल्फिनपेक्षाही लहान असणार्या आणि समुद्रात लपूनछपून अधिवास करणार्या ‘बुलिया’ म्हणजेच ‘पॉरपॉईज’ या सागरी सस्तन प्राण्याविषयी माहिती जाणून घेऊया...
Read More
मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर हॉटेल नोवोटेल जवळ रविवारी दि. २४ जुलै रोजी 'इंडो पॅसिफिक फिनलेस पोर्पॉइस'चा मृतदेह वाहून आला. जुहू किनाऱ्यावर तेल/डांबराचे गोळे देखील आढळून आले आहेत. वन विभागाने हा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पावसाळ्यात हवा वाहण्याच्या दिशेत बदल झाल्यामुळे, अनेक समुद्री जीव वाहून येण्याच्या घटना घडतात.