पाकिस्तानी सैन्याने सिमेजवळील लष्करी चौक्या आणि गावांना केले लक्ष
पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले
पाकिस्तान एकीकडे शांततेचा आव आणत आहेत तर दुसरीकडे कुरापती सुरूच.
एकीकडे जगाला दाखवण्यासाठी चर्चेची मागणी करतात तर दुसरीकडे पाकड्यांच्या सीमेवरील कारवाया चालूच
जम्मू काश्मीमधील पूंछ येथे शनिवारी सकाळी एक प्रवासी बस दरीत कोसळली.