सांस्कृतिक डोंबिवली शहरात शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो. ते दूध वाया जाऊ नये, याकरिता डोंबिवली पूर्व व पश्चिम येथील शिवमंदिरात जाऊन 'पॉज प्लान्ट अॅंण्ड अॅयनिमल वेल्फेअर' सोसायटी या संस्थेच्यावतीने दूध जमा करण्याचे काम केले जाते.
Read More
‘भूतदया जोपासा’ असे सांगणारे आणि ती दैनंदिन जीवनात पदोपदी जगणारे यांमध्ये तसे बरेच अंतर. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईच्या भांडुप उपनगरातील प्राणीमात्रांची संरक्षणकर्ती निशा कुंजू...