डाव्या विचारांचा ‘द क्विंट’ माध्यमसमूह सातत्याने भारतविरोधी अजेंडा पेरण्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘द क्विंट’ने नेहमीच उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानींविरोधात भूमिका घेतली.
Read More
‘स्वदेशी जागरण मंच’ची घोषणा
पेप्सिको व शेतकऱ्यांमधील लढाई आज शेतकऱ्यांच्या बाजूने लागली असली तरी पुढच्या काळात असे अनेक प्रसंग येणार, याची आपण तयारी ठेवली पाहिजे.
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी एका भारतीय वंशाच्या महिलेचे नाव चर्चेत येणे सर्वार्थाने कौतुकास्पद आहे व तितकेच महत्त्वाचेही आहे.
आजकाल सर्वच क्षेत्रांत स्त्रियांचा बोलबाला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपले कर्तृत्व गाजवताना दिसतात. इंद्रा नूयी हे असेच एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व!
या नवरात्रात MahaMTB च्या ‘कर्तबगार दुर्गा’ या उपक्रमाद्वारे समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तुत्व गाजविणाऱ्या महिलांना दिलेली ही मानवंदना.
जगातील प्रमुख शीतपेय उत्पादक कंपन्या कोकाकोला, पेप्सिको, नेस्ले आदींमुळे मोठ्या प्रमाणावर टाकाऊ प्लास्टिकची निर्मिती होत असल्याचा अहवाल जागतिक पर्यावरण संस्था ग्रीनपिसने दिला आहे.