पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या नवभारताची निर्मिती करु इच्छित आहेत, त्या भारताकडे जाण्याचा रस्ताच महाराष्ट्रातून जातो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना जपानच्या 'कोयासन विद्यापीठा'तर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडला. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरे
Read More
विविध गुणकौशल्य एकाच व्यक्तीमध्ये असू शकतात का? याचं उत्तर म्हणजे डॉ. निधी पटवर्धन. मराठी अध्ययन, अध्यापन ते योगशास्त्र, प्राध्यापक ते अभिनेत्री, निवेदिका, योगशिक्षिका अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाविषयी..
बाजारात येणार्या किंवा येऊ घातलेल्या नवीन औषधांच्या प्राण्यांवर आणि प्रत्यक्ष मनुष्यावरही चाचण्या केल्या जातात. अशा प्रकारच्या चाचण्यांमध्ये साहजिकच काही धोके असतात. हे धोके टाळण्यासाठी थेट कोणत्याही सजीवांवर चाचण्या करण्याऐवजी कृत्रिम पेशींचा वापर करूनही चाचण्या करता येऊ शकतात. या विषयावरच सखोल संशोधन करणार्या डॉ. प्राजक्ता दांडेकर यांना नुकताच ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ जाहीर झाला. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
ठार झालेला मन्नान बशीर वानी हा पीएचडीचा विद्यार्थी होता. पीएचडी सोडून तो दहशतवादी संघटनेत झाला सामील.
अठराविश्व दारिद्र्यातही संस्कारांची कास न सोडता अपार मेहनतीच्या जोरावर स्वत:चे आयुष्य बदलवणारे प्रकाश करमरकर.