मुंबईकर हा घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. मुंबईचे जनजीवनच धाकधुकीचे. अशा परिस्थितीत एकदा आजार जडल्यास त्याचे तत्काळ निदान करण्याची घाई रुग्णांना असते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या लवकर करण्यासाठी खासगी पॅथॉलॉजी लॅबचा आधार घेतला जातो.
Read More