मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. दौर्याचा मुख्य उद्देश त्या त्या राज्यातील बँकांच्या कामकाजाचा अभ्यास करणे व तेथील असोसिएशनमार्फत संचालकांशी संवाद साधणे, असा होता. बँकांच्या भेटीनंतर उरलेल्या वेळेत स्थलदर्शनास जाण्यासाठी निघाल्यानंतर मध्ये भरपूर वेळ मिळत असे. अशा वेळेस आबासाहेब एखादा विषय घेऊन, दौर्यात सामील झालेल्या संचालकांचे अतिशय उत्तम रीतीने प्रबोधन करीत असत. -मी लहान असताना म्हणजे सुमारे १९५५-१९५६च्या सुमारास छत्रपती संघस्थानावर सायंशाख
Read More