महावितरणच्या पुणे परिमंडळात पर्वती विभागमध्ये कार्यरत
Read More
( Parvati Assembly constituency ) राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत अखेर संपली असून दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात आली होती. या वेळेपूर्वी अनेक उमेदवारांकडून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. मात्र पुण्यामधील एका उमेदवाराला ३ मिनिटे उशिर झाल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही.
पार्वतीबाई आठवले म्हणजेच मावशींची ओळख फक्त महर्षी कर्वे यांची मेव्हणी म्हणून नव्हती, तसेच त्यांची ओळख ही केवळ आनंदीबाई (बाया) कर्वे यांची धाकटी बहीण एवढीच नव्हती, तर त्यांची ओळख एक थोर सामाजिक कार्यकर्ती, एक लेखिका म्हणून, १९१८ मध्ये निर्भीडपणे परदेशात एकटी जाऊन तिथे उत्तम व्याख्याती म्हणून नाव कमाविणारी, अनाथ व गरीब बालविधवा मुली व महिलांना मायेची ऊब देणार्या मावशी अशी होती. अण्णांच्या आश्रमात येणार्या प्रत्येक मुलीसाठी त्या एक आधारवड होत्या. त्यांचे पुण्यस्मरण...
आपतत्वाचे आराध्यदैवत भगवान शिवशंकर असून त्यांचा वर्ण शुभ्रच आहे. शंकराची पत्नी गौरी म्हणजे पार्वती हीसुद्धा गौरच आहे. पार्श्वभूमीतील हिमालय, शंख, नंदी, गंगा आणि चंद्र हे सारेच शुभ्र कांतिमान! आपचे व्यक्त स्वरुप शुभ्र आहे. म्हणूनच भगवान शंकराला पांढरी फुले वाहतात. भगवान शिव संगीताचे आदिदैवत मानले गेले आहेत, त्यांनी आपल्या एकेका मुखातून मिळून पाच स्वर दिले असून, पार्वतीने सहावा स्वर दिला, असे शास्त्रात वर्णन आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2024 साठी पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. देशातील पहिल्या महिला माहुत पार्वती बरुआ, जशपूरचे वनवासी कार्यकर्ते जागेश्वर यादव आणि सरायकेला खरसावनचे आदिवासी पर्यावरणवादी चामी मुर्मू यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांनाही पद्मश्री जाहिर झाला आहे.
पुण्याची ओळख असलेल्या पर्वती टेकडीवर मजार बांधून याठिकाणची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. याठिकाणी दैनंदिन पुजाअर्चा देखील सुरु करण्यात आलेली असून काही जागरुक नागरिकांनी हा प्रकार समाजमाध्यमातून उघडकीस आणला. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षासह राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली आहे. श्री देवदेवेश्वर संस्थान, पोलीस, महानगरपालिका अधिकारी, वनविभागाचे अधिकारी असे एकत्रित या ठिकाणाची पाहणी करणार आहेत.
ग्रँट रोड परिसरात माथेफिरुने चाकूहल्ला केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पार्वती मेन्शन या बिल्डींगमध्ये एका माथेफिरुने एकाचवेळी पाच जणांवर चाकूने हल्ला केला आहे. आज दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली आहे. यामध्ये एका दाम्पत्याचा मृत्यु तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जयेंद्र मेस्त्री आणि निला मेस्त्री अशी मृतांची नाव आहेत. तर चेतन गाला असं आरोपीचं नाव आहे.
आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी. संभाजी महाराजांचा पराक्रम तर अलौकिकच होता. पण, छ. संभाजी महाराज भाषेचे उत्तम जाणकार होतेच, तसेच ते विद्वत् साहित्यिकही होते. आज त्यांच्या साहित्यिक पैलूंविषयी आपण जाणून घेऊया...
आज श्रीगणेश चतुर्थीनिमित्त भारतातील व भारताबाहेरील काही नृत्य गणेशांच्या मूर्ती, परंपरेचा आढावा घेणारा हा लेख...
मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. दौर्याचा मुख्य उद्देश त्या त्या राज्यातील बँकांच्या कामकाजाचा अभ्यास करणे व तेथील असोसिएशनमार्फत संचालकांशी संवाद साधणे, असा होता. बँकांच्या भेटीनंतर उरलेल्या वेळेत स्थलदर्शनास जाण्यासाठी निघाल्यानंतर मध्ये भरपूर वेळ मिळत असे. अशा वेळेस आबासाहेब एखादा विषय घेऊन, दौर्यात सामील झालेल्या संचालकांचे अतिशय उत्तम रीतीने प्रबोधन करीत असत. -मी लहान असताना म्हणजे सुमारे १९५५-१९५६च्या सुमारास छत्रपती संघस्थानावर सायंशाख
नुकताच संपन्न झालेला 'व्हॅलेंटाईन सप्ताह' आणि उद्याच्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर, भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांच्यातील भावानुबंध उलगडून पतीपत्नीच्या नातेसंबंधाचा परिपाठ सांगणारा हा लेख...
सद्गुरू प्राप्तीसाठी कितीही वणवण भटकलं तरी 'सद्गुरू' प्राप्ती होईलच असं नाही. परंतु, सद्गुरू प्राप्तीची आस असेल तर मात्र सद्गुरू किती सहजगत्या सगळं घडवून आणतात आणि आपल्याला स्वतःपाशी बोलवून घेऊन आपल्याला शिष्यत्व बहाल करतात, याची अत्यंत नैसर्गिकरित्या मी स्वतः घेतलेली ही अनुभूती आहे.
नृत्यगुरू, नृत्यदिग्दर्शिका आणि भरतनाट्यम नृत्य कलाकार सुचेता भिडे-चापेकर यांना यंदाचा मानाचा 'मास्टर दीनानाथ पुरस्कार' जाहीर झाला. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या नृत्यकलेचा प्रवास...
शंभर लोकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाला आहे.