Panchayat Elections

उद्धव ठाकरे गटासोबत आलेल्या खासदारांची प्रतिष्ठा पणाला!

नुकतेच महाराष्ट्रातील २३५९ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका झाल्या आणि त्यांचा निकालही लागला. मराठा आरक्षण, राज्यातील काही भागांमध्ये पडलेला दुष्काळ, अशा वातावरणात महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेने भाजपवर आणि महायुतीवर विश्वास व्यक्त केला. आणि उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला. त्यामुळे सतत निवडणुका घ्या,मग कळेल महाराष्ट्रात कोणाची ताकद किती आहे, अशी विधान आपोआप कमी झाली. दरम्यान आता ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. उबाठा गटाने आता लोकसभेच्या कोल्हापूर , इच

Read More

महायुतीचे महाराष्ट्रात ४५ हून अधिक खासदार निवडून येतील : चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेले नेत्रदीपक यश हा या राज्यातील जनतेने या लोककल्याणकारी सरकारवर पुन्हा एकदा दाखविलेल्या विश्वासाचा मूर्तिमंत पुरावा आहे.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करीत क्रमांक १ चे स्थान पटकाविले. या यशाचे संपूर्ण श्रेय भाजपाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे भाजपा केवळ गावागावात नाही तर घराघरात पोहोचला आहे, ही बाब आजच्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांन

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121