भारताच्या ऊर्जाक्षेत्रात सध्या घडत असलेला बदल हा केवळ आकड्यांचा सारीपाट नाही, तर भारताने कमावलेल्या आत्मविश्वासाची आणि दीर्घकालीन रणनीतीची कहाणी आहे. २०२४-२५ सालच्या पहिल्या आठ महिन्यांतच भारताने सोलार सेलच्या आयातीत २० टक्के आणि सोलार मॉड्यूल्सच्या आयातीत तब्बल ५७ टक्के घट नोंदवली आहे. अर्थात, घट म्हटल्यावर अनेकांना हे नकारात्मक वाटेलही; पण वास्तविक हा भारताच्या ‘आत्मनिर्भरते’चा आणि ऊर्जास्वावलंबनाचा नवा अध्याय आहे.
Read More
केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये सरकारने खनिज पदार्थांवर कस्टम ड्युटी रद्द केली आहे. या कस्टम ड्युटीच्या निर्णयामुळे खनिज पदार्थांच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे.
मित्रदेशांकडून कोळशाच्या आयातीची तजवीज करण्यात येत आहे. नुकतीच भारतीय कंपन्यांनी चीनच्या बंदरं आणि कोठारांमध्ये पडून असलेल्या २० लाख टन ऑस्ट्रेलियन कोळशाची खरेदी केली. कोळशाच्या किमती एवढ्यात कमी होणार नसल्या, तरी मोदी सरकारने कूटनीतीचा वापर करून विविध देशांतून कोळसा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असून, यंदाची दिवाळी अंधारात जाणार नाही याची सुनिश्चिती करण्यात आली आहे.
हिंद्रा पार्टनर्स या महिंद्रा ग्रूपच्या १ अब्ज डॉलर्सच्या प्रायव्हेट इक्विटी विभागाने आज टिईक्यूओ ही तंत्रज्ञान आधारित मालमत्ता देखभाल कंपनी लॉन्च केली.