PAN CARD

’पिंक रिक्षा’ नाशिककरांच्या सेवेत ; ‘रोटरी क्लब’चा महिला सक्षमीकरणासाठी अनोखा उपक्रम

महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांना एक पाऊल पुढे टाकण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील दोन गरजू महिलांना पिंक रिक्षा वितरित करण्यात आल्या असून त्या नाशिककरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. रोटरीच्या या उपक्रमामुळे खर्‍या अर्थाने महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळाली आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि औद्योगिक पार्श्वभूमी लाभलेल्या नाशिकमध्ये आता महिलांसाठी पिंक रिक्षा धावू लागल्याने सुरक्षित प्रवासाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

Read More

नवीन आर्थिक वर्षापासून आर्थिक व्यवहारांसाठी प्राधान्याने ‘आधार’च

उद्या, शनिवार, दि. १ एप्रिलपासून २०२३-२४ हे नवे आर्थिक वर्ष सुरू होणार. या आर्थिक वर्षापासून आर्थिक व्यवहारांसाठी ‘आधार’लाच प्राधान्य द्यायचा निर्णय केंद्र सरकारने घेतले आहे. ‘पर्मनंट अकाऊंट नंबर’ अर्थात ‘पॅन’ क्रमांकाचे महत्त्व जाणून पुढील काळात ‘आधार’ क्रमांकच ग्राह्य धरले जाणार आहे. ‘आधार’ क्रमांकाचा वापर करून सर्व प्रकारच्या गुंतवणूक पडताळणी, तसेच अद्ययावतीकरण केले जाणार आहे. हा विषय भांडवल बाजार, बँका यांच्याप्रमाणे अल्पबचत योजनांसाठीही लागू करण्याचा विचार केंद्रीय अर्थमंत्रालय करीत आहे. परिणामी, येत्य

Read More

‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’त गुंतवणूक करायची असल्यास...

केंद्र सरकारने ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ उर्फ ‘लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एलआयसी)च्या प्राथमिक समभाग (शेअर) विक्रीसाठी (आयपीओ) ‘सेबी’ (सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया)कडे अर्ज (‘रेडहेरिंग प्रॉस्पेक्ट्स’) दिला आहेे. रशियाने युके्रनवर हल्ला केला व त्याची काही प्रमाणात झळ भारतीय अर्थव्यवस्थेला बसली, तर त्याही परिस्थितीत ही समभाग विक्री प्रक्रिया दि. ३१ मार्चपूर्वीच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. परिणामी, हा ‘आयपीओ’ मार्चमध्ये भांडवली बाज

Read More

आता 'या' तारखेआधी करा आधार-पॅन लिंक

प्राप्तिकर विभागाने दिली मुदतवाढ

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121