देशावर आलेल्या संकटकाळामध्ये दरवेळी भारतीय रेल्वेने देशाची साथ दिली आहे. देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झगडत असताना भारतीय रेल्वे आॅक्सिजन दूत बनून देशाचा मदतीला धावली. गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वेमार्फत देशातील विविध भागांमध्ये २,५११ मेट्रिक टनापेक्षा जास्त लिक्विड आॅक्सिजन पोहोचवण्यात आला आहे.
Read More
ऑक्सिजन एक्सप्रेसने ७० तासांचा प्रवास अवघ्या ५५ तासात केला पूर्ण
द्रवरूप ऑक्सिजन घेऊन आलेले चार टँकर आज सकाळी नाशिक रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले.
केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाची कौतुकास्पद कामगिरी