बजेट एअरलाइन म्हणून ओळख तयार केलेल्या स्पाईसजेटने मंगळवारी दि. ०२ ऑगस्ट रोजी जाहीर केले की त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सोबत पूर्ण आणि अंतिम समझोता केला आहे. आणि विमानतळ ऑपरेटरची सर्व थकबाकी भरली आहे.
Read More
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे.
देशातील १०४० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश
२००७साली झालेल्या पहिल्यावहिल्या टी-२० विश्वचषकामध्ये रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जवळपास १२ वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्या या विश्वविख्यात खेळाडूला कसोटी क्रिकेटमध्ये स्थिरावण्यास वर्षानुवर्षे प्रतीक्षा करायला लागली, हे दुर्दैवच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अमेरिकेचा झालेला आर्थिक विकास व तेथे उपलब्ध असणार्या विविध सोयी-सुविधा यामुळे जगातील बहुतांश राष्ट्रांचे केंद्रस्थान हे अमेरिका आहे. त्यामुळे अमेरिका हा आकर्षणाचा बिंदू असल्याने जागतिक स्तरावर उमटणारी प्रतिक्रिया ही अमेरिकेच्या मापदंडात किंवा अमेरिकेच्या प्रतिक्रियेशी मोजली जात असते. मात्र, हाच अमेरिका नावाचा महासत्ता असणारा देश संयुक्त राष्ट्र संघटनेचा थकबाकीदार असल्याचे समोर येत आहे.
न्यायालयाच्या परवानगीनुसार बँकांचे कर्ज फेडण्याची निरव मोदीने तयारी दर्शवली होती. त्यानुसार या बँकांनी कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.