संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानच्या एका प्रस्तावाचे नुकतेच समर्थन केले. पाकिस्तानने स्वीडनमध्ये वारंवार कुराण जाळण्याविरोधात ‘युएनएचआरसी’मध्ये एक प्रस्ताव मांडला होता. त्यावर मतदानादरम्यान भारताने पाकिस्तानच्या बाजूने मतदान केले. ’युएनएचआरसी’मध्ये एकूण ४७ सदस्य असून, त्यात ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’चे (जखउ) १९ देशही समाविष्ट आहेत. या सर्वांनीच या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
Read More
इस्लामिक सहकार्य संघटनेकडून होणाऱ्या इस्लामाबाद येथील परिषदेसाठी काश्मीर मधील फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फरन्सला आमंत्रण देण्यात आले आहे. संघटनेच्या या भारत विरोधी भूमिकेबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
रविवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी होणार्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन’ अर्थात ‘ओआयसी’च्या ५७ मुस्लीम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत काश्मीरच्या विषयावर चर्चा करण्यास सौदीने साफ नकार दिला.