Opposition Party

निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्रीपदावरुन वादंग घालणाऱ्या मविआची आता विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू!

(MVA) राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने विजयी बहुमत मिळवले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. दरम्यान मविआमधील तिन्ही घटकपक्षांनी २८८ पैकी फक्त ४६ जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ म्हणजे २९ जागांचा अपेक्षित आकडा सध्या मविआतील एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे तिन्ही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरला नाही. दरम्यान आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे विरोधीपक्षनेते पद देण्या

Read More

विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीत खलबतं?

विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीत खलबतं?

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121