नवी दिल्ली : एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय) ने चॅटजीपीटीला प्रशिक्षण देण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीने अनधिकृतपणे वापरल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने ओपनएआयला ( OpenAI ) समन्स जारी केले आहे.
Read More
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे एलॉन मस्क यांनी अॅपल कंपनीवर अनेक मोठे हल्ले केलेत. अॅपल कंपनीची खिल्ली उडवण्याबरोबरच आयफोन आणि आयमॅकवर बहिष्कार घालण्याची धमकीही एलॉन मस्क यांनी दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर अॅपल कंपनीने आपल्या उत्पादनात ओपनएआयचा वापर केला, तर ते आपल्या कंपनीत अॅपल उत्पादनावर बंदी घालतील आणि अॅपलच्या सर्व मशीन आणि फोन कंपनीच्या गेटवर ठेवतील.
OpenAIच्या CEO पदावरुन बरखास्त केल्यानंतर सॅम ऑल्टमॅन आता मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू होणार आहे. स्वतः मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी Xवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. ऑल्टमॅनसह ग्रेग ब्रॉकमैन (Greg Brockman) सुद्धा मायक्रोसॉफ्टसोबत काम करणार आहेत. अधिक माहितीनुसार, सॅम ऑल्टमॅन आणि ब्रॉकमॅन मायक्रोसॉफ्टच्या एका नव्या A। रिसर्च टीमचं नेतृत्व करणार आहेत.
ट्विटर विकत घेऊन त्याला 'एक्स' अशी ओळख देणारे उद्योगपती एलॉन मस्क यांनी विकिपीडियाला एक अब्ज डॉलर्स देण्याची ऑफर दिली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी या ऑनलाइन विश्वकोशापुढे काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये विकिपीडियाचे नाव बदलण्याची अट त्यांनी घातली आहे.मस्क यांनी डाव्या उदारमतवादी माध्यमांवर टीका केली आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. ऑनलाइन विश्वकोशाचा डावा पक्षपातीपणाही सर्वज्ञात आहे. माहितीमध्ये फेरफार आणि तथ्यांचा विपर्यास केल्याबद्दल त्यांनी याआधी विकिपीडिया आणि त्याच्या अजेंडा-ओरिएंटेड संपादकांनाही फ
मुंबई : कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर इतका सर्रास होताना दिसत असताना त्याबाबत आता सुरक्षेविषयीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. जगातील बव्हंशी राजकीय नेत्यांकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असून एआय या चॅट जीपीटी कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी याविषयी तसे सुतोवाच करून सबंध जगाला धोरण बनविण्याचे सुचवले आहे. अशातच आता 'ग्रुप आयबी' कडून एक अहवाल प्रसिध्द करण्यात आला असून यात धक्कादायक माहिती उघड करण्यात आली आहे. चॅट जीपीटी वापरणाऱ्या एक लाख युझर्सचा डेटा हॅक झाला असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.