युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी पंतप्रधान मोदींना रशिया-युक्रेन युद्ध परिस्थितीत वाटाघाटी करण्याच विनंती केली होती. त्यानंतर मोदींनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी बोलून आपली भूमिका स्पष्ट केली. एकाअर्थी युक्रेनने केलेल्या विनंतील मान देऊन मोदींना पुतीन यांच्याशी चर्चा केली. भारताने युक्रेनसाठी एक पाऊल पुढे टाकले असले, तरी पूर्वी भारत आणि युक्रेन यांच्या संबंध चांगले नव्हते.
Read More
दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग ऊनने नववर्षाचे औचित्य साधून देशवासीयांना संबोधित केले. त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आगामी वर्षातील आव्हानांवरही मात करण्याचे आश्वासन किमने दिले.
भारतरत्न अटबिहारी वाजपेयी यांची आज ९४ वी जयंती. देशाच्या लाडक्या पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
अणुपुरवठादार गट म्हणजेच न्युक्लिअर सप्लायर ग्रुप (एनएसजी) सदस्यत्वासाठी विनाअट भारताला समर्थन देण्यासाठी तयार असल्याचे पुन्हा एकदा ब्रिटनने जाहीर केले आहे.
अटलजींच्या परराष्ट्र धोरणाबाबत अभ्यासाची चुणूक त्यांच्या तरुण वयापासून दिसून येते.
आपली वाटचाल जुन्याच ध्येयधोरणांवर वा तत्त्वांवर आधारित असावी का? याचा विचार करता आता आपल्याला देशविकासासाठी स्वतःची नवीन मॉडेल्स, धोरणे, योजना, तत्त्वे तयार करण्याची गरज निर्माण झाल्याचे स्पष्ट होते.
अमेरिका, ब्रिटेन, कॅनडा, नेदरलँड, जर्मनी, ऑस्ट्रिया, नॉर्वे, स्वित्झर्लंड या प्रमुख देशांसह जगभरात ज्याज्या ठिकाणी बलोच नागरिक वास्तव्यासाठी आहेत, त्याठिकाणी पाकिस्तानविरोधात आंदोलन आणि निदर्शने करण्यात येणार आहेत.
पुंग्ये-री (Punggye-ri) हे आपले अधिकृत अणु चाचणी स्थळी येत्या मे महिन्यामध्ये बंद करणार असल्याचे किमने जाहीर केले आहे.