काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे 'नूरी' प्रकरण त्यांना चांगलेच महागात पडले आहे. जागतिक प्राणी दिनाच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी आपल्या आईला एक कुत्र्याचे पिल्लू भेट दिले होते. त्यांनी या पिल्ल्याचे नाव 'नूरी' असे ठेवले होते. परंतू, यावर असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाच्या नेत्याने आक्षेप घेतला आहे.
Read More
हसिबा नुरी ही अफगाणिस्तानातील प्रथितयश आणि लोकप्रिय गायिका. पारंपरिक अफगाणी संगीताचा आधुनिकतेशी मेळ साधत ती गायची. जगभरात तिचे चाहते होते. तिचे संगीत अल्बम विशेष गाजले. अंगभर कपडे परिधान करत अत्यंत संयत अविर्भाव करत ती गीत गायची. तिच्या संगीत अल्बममध्ये कधी-कधी पुरूषही असायचे. पण, ते तिच्यापासून चार हात लांब राहूनच अभिनय करायचे.