Noise

'कर्मवीरायण' मधून उलगडणार पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन चरित्र

'कर्मवीरायण’ शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट, महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता उद्या म्हणजे १९ जुलै पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Read More

'उठा उठा दिवाळी आली...'मुळे घराघरात पोहचलेले आबासाहेब करमरकरांचे निधन

रंगकर्मी, लेखक व कवी विद्याधर ऊर्फ आबासाहेब करमरकर यांनी वयाच्या ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Read More

रेल्वे रुळावर आराम करणाऱ्या १९ मजूरांना मालवाहू रेल्वेने चिरडले!

भीषण अपघातात १४ जण जागीच ठार; तर ५ जणांची प्रकृती गंभीर

Read More

रेल्वे मंत्रालयाकडून औरंगाबाद रेल्वे अपघात चौकशीचे आदेश जारी!

भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121