विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व या झोपडपट्टीवासियांना उद्यानाबाहेर घरे बांधून देण्याचे काम त्वरेने मार्गी लावावे, असे निर्देश दिले.
Read More
मोबाईल ठेवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाचा वापर!