Nepali Social Services

सोशल मीडिया अकाऊंट एक दिवसासाठी महिलाशक्तिकडे समर्पित - पंतप्रधान मोदी

सोशल मीडिया अकाऊंट एक दिवसासाठी महिलाशक्तिकडे समर्पित करून आपल्या संस्कृतीत मुलींचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाच्या मातृशक्तीने आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संविधानाच्या निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे. यावेळी महिलादिनी मी एक उपक्रम हाती घेणार आहे, जो आपल्या महिला शक्तीला समर्पित असणार आहे. या खासप्रसंगी, मी माझे ’एक्स’ आणि ’इंस्टाग्राम’सारखे सोशल मीडिया अकाऊंट एका दिवसासाठी देशातील काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार आहे,” असेही त्यांनी सांगितले. पं

Read More

पंतप्रधानांच्या 'मन की बात'मध्ये अक्षय कुमारने फिटनेस टीप्स देत मानले मोदींचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०२३ मधील ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी नागरिकांना संबोधिक केले होते. ३१ डिसेंबर २०२३ रोजी या कार्यक्रमाचा १०८ वा भाग प्रदर्शित झाला होता. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, “१०८वा भाग खूप खास आहे. कारण ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या या भागात काही सद्गुरु जग्गी वासुदेव, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि अभिनेता अक्षय कुमार यांचे ऑडिओ मेसेज ऐकवले ज्यात अक्षयने ऑडिओ मेसेजद्वारे देशातील लोकांना आरोग्य विषयक काही टीप्स दिल्या.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121