छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या हिंदू समाजाचे दैवत! मात्र, नेहरू-गांधी परिवार याला अपवाद असावे. छत्रपतींचे आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे या परिवाराला इतके वावडे की राहुल गांधींनी छत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी चक्क महाराजांना श्रद्धांजली अर्पण करावी? अज्ञानी आहे, काही कळत नाही, असे म्हणावे, तर याच राहुल गांधींना परदेशात जाऊन देशाची बदनामी करण्याची तेवढी चांगलीच अक्कल आहे की! म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या दिवशी श्रद्धाजंली वाहून, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि करोडो शिवप्रेमींचा अपमानच
Read More
काँग्रेसच्या घराणेशाहीवर श्रद्धा ठेवणारे एकटे चाको नाहीत तर, अख्खा काँग्रेस पक्षच नेहरू-गांधी घराण्याचे गोडवे गाण्यात स्वतःला धन्य समजत आला आहे. हुजरेगिरी करणे, हा त्या पक्षातील नेत्यांचा स्वधर्म असल्याने आपण काही वावगे करीत आहोत, असेही त्यांना वाटत नाही.
केतकरांना तोच तो चार वर्षांपूर्वीचा भ्रष्टाचाराने बरबटलेला, विकासाची संधी नसलेला, लाल फितशाहीमुळे सर्वसामान्यांची अडवणूक करणारा, सत्तेची नशा डोक्यात गेलेल्या राज्यकर्त्यांचा, गुंडापुंडांचा भारत हवा आहे का?