मॅग्ना चार्टा हा विचार इंग्लंडमधील सर्वंकष सत्तेच्या अतिरेकाच्या विरोधी 800 वर्षांच्या संघर्षातून उत्पन्न झाला होता. त्याच्यानंतरच्या शतकात संघर्षातून निर्माण झालेल्या नवीन देशांच्या घटनेत त्यातले विचार समाविष्ट केले गेले. मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आणि पुरस्कारासाठी काम करणार्या अनेक संस्था त्यातल्या तत्वांवर आधारलेल्या आहेत.
Read More