मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात 'एटीएस'ला यश आल्याचे वृत्त समोर येत आहे. स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात मुख्य दुवा असलेल्या मनसुख हिरन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्रा खाडीत सापडला होता. मनसुख हिरन यांची हत्या केल्याप्रकरणी 'एटीएस'ने दोघांना अटक केली आहे.
Read More