Naresh Goyal

'ये जवानी है दिवानी'च्या 'बत्तमीज दिल' गाण्यावर चित्रपटगृहात थिएटरमध्ये प्रेक्षकांचा डान्स

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. मैत्रीवर आधारित या चित्रपटाची ओढ १२ वर्षांनी देखील तितकीच किंबहुना त्याहून जरा अधिकच आहे याची प्रचिती नुकतीच आली. सध्या जुन्या गाजलेल्या चित्रपटांना पुन:प्रदर्शित करण्याचा ट्रेण्ड सुरु असून यात रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असणारा 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपटही ३ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटगृहात प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी तर केलीच पण चित्रपटातील बत

Read More

केवळ किंग खानच नाही, तर प्रभासने 'पद्मावत' चित्रपटाचीही ऑफर नाकारली होती

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आता एकत्र येईन दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहेत. शिवाय अनेक दिग्गज दिग्दर्शकही एकाचवेळी अनेक स्टार्सना त्यांच्या चित्रपटात घेत बिग बजेट चित्रपटही प्रेक्षकांना देत आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत हा देखील चित्रपट याच पठडीतील आहे. कारण या चित्रपटात, दीपिका पडूकोण, रणवीर सिंग आणि शाहीद कपूर अशी मोठी कलाकार मंडळी होती. पण तुम्हाला माहित आहे का दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने हा चित्रपट नाकारला होता.

Read More

रिलीजला तीन दिवस बाकी असताना 'सिंघम अगेन'मधील १२ सीन्सला सेन्सॉरने लावली कात्री

दिवाळीच्या निमित्ताने रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या चित्रपटाची टक्कर भूल भूलैल्या ३ या चित्रपटासोबत होणार आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी हे दोन्ही ब्लॉक बस्टर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र, अवघ्या दोन दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाने सिंघम अगेन चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते काढून टाकण्यास सांगितले आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटाचं कथानक यावेळी रामायणाशी जोडण्यात आलं आहे. आणि त्यामुळेच काही आक्षेपार्ह प्रसंग यात दाखवल्यामुळे चित्रपटातून काही सीन वगळण्यास सांगण्यात आले आहे.

Read More

प्रदर्शनाआधीच 'भुल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन'ची टक्कर, तिकीट बुकींग झाल्या होल्ड

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हिंदीतील दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. भूल भुलैय्या ३ आणि सिंघम अगेन या दोन चित्रपटांची चांगलीच टक्कर होणार आहे. अजय देवगण आणि कार्तिक आर्यन १ नोव्हेंबर २०२४ रोजी बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. दरम्यान, या दोन्ही चित्रपटांचे यापूर्वीचे प्रत्येक भाग यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आता नेमक्या कोणच्या चित्रपटाकडे प्रेक्षक वळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच, दोन्ही चित्रपटांसाठी प्री-बुकिंग जोरदार सुरु झाले असून काही अंशी वाद देखील सुरु आहे.

Read More

Singham Again चित्रपटाचं रामायणाशी विशेष कनेक्शन! मल्टीस्टारर 'सिंघम'चा ट्रेलर प्रदर्शित

हिंदी चित्रपटसृष्टीत पोलिसांची कामगिरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शक रोहित यांनी कॉप युनिवर्स तयार केले. अजय देवगणची प्रमुख भूमिका असणारा ‘सिंघम’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच आहे. आणि आता ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट लवकरच येणार असून या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा रोहित शेट्टींच्या स्टाईलने जबरदस्त अॅक्शन सीन्स, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहेच.शिवाय यात क पाच मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईजेस घेऊन येतॉप युन

Read More

मंतरलेल्या दोऱ्यांनी घट्ट बांधलेला दरवाजा पुन्हा उघडणार! 'भूल भूलैय्या ३'ची रिलीज डेट जाहिर

अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असणारा भूल भूलैय्या हा चित्रपट २००२ साली आला होता. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग २०२२ साली आला होता. आता लवकरच कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भूलैय्या ३' कधी येणार हे जाहिर करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कियारा अडवाणी होती तर आता तिसऱ्या भागात तृप्ती डिमरीची वर्णी लागली आहे. आणि महत्वाचे म्हणजे 'भूल भूलैय्या'चा पहिला भाग गाजवणारी विद्या बालन पुन्हा एकदा तिसऱ्या भागात झळकणार असल्याने चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे.

Read More

‘रामायण’चा रिमेक बनवू नका! रणबीरच्या चित्रपटावर दीपिका चिखलिया यांनी व्यक्त केलं मत

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाची सर्वत्र गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. यात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबाबत आता रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत माता सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्र दीपिका चिखलिया यांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी रणबीर कपूरच्या रामायणाबाबत त्यांचं मत मांडत म्हटले की, “ 'रामायण'चा रिमेक बनवला नाही पाहिजे. तसंच धार्मिक ग्रंथांबाबतही चुकीची माहिती सांगितली नाही पाहिजे”.

Read More

"प्रेक्षक स्टार किड्सपेक्षा टॅलेंटेड कलाकारांना बघणं पसंत करतात”, नेपोटिझमवर क्रितीची प्रतिक्रिया

राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉनॉ. मनोरंजनसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, आपल्या अभिनयाच्या जोरावर क्रितीने हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी झेंडा रोवला आहे. सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा नेपोटिझमचा मुद्दा वर आला असून यावर आता क्रितीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. "प्रेक्षक स्टार किड्सपेक्षा टॅलेंटेड कलाकारांना बघणं पसंत करतात”, असे क्रिती म्हणाली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणनंतर आता नेपोटिझमबद्दल क्रितीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Read More

सोशल मीडियावरील नरेटीव्हमुळे सिनेमा पडू शकतो : शाहरुख खान

अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटातील दीपिका पदुकोणसोबतच्या त्याच्या जबरदस्त केमिस्ट्री आणि डान्स मूव्ह्समुळे चर्चेत आहे. चित्रपटातील एका गाण्याशी संबंधित दृश्य आणि वेशभूषेबाबतचा वाद इतका तापला आहे की, मध्य प्रदेशात गाण्यावर बंदी घालण्यापर्यंत अटकळ बांधली जात आहे. सोशल मीडियावर ट्रोलर्स चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. या सगळ्यामध्ये शाहरुख खानचे वक्तव्य या संपूर्ण प्रकरणावर आले आहे. काहीही झाले तरी आमच्यासारखे लोक कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहतील, असे शाहरुख खानने म्हटले

Read More

दीपिका, सारा, श्रद्धाची सुटका इतक्यात नाही !

ड्रग्स प्रकरणामध्ये बॉलीवूडची मोठी नवे एनसीबीच्या रडारवर

Read More

बॉलीवूड ड्रग्स प्रकरण; अभिनेत्री दीपिका, श्रद्धा आणि साराला एनसीबीचे समन्स!

बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शन आता मोठमोठ्या कलाकारांना अडचणीत आणणार असल्याचे चित्र

Read More

जेएनयुमध्ये जाण्यासाठी दीपिकाने पाकिस्तानी एजंटकडून घेतले ५ कोटी!

माजी रॉ अधिकारी एन.के.सूद यांचा गौप्यस्फोट!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121