(Chandrasekhar Bawankule) "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती लहान थोरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही नव्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. ही प्रेरणा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ हा उत्तम आणि महत्वाकांक्षी उपक्रम आहे", असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
Read More
नागपूर महानगरपालिकेतील रिक्त जागांकरिता भरती केली जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेतील अग्निशमन दलातील गट क संवर्गातील एकूण ३५० रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरली जाणार आहेत. या पदभरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नागपूर महानगरपालिकेंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे.
विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे नागपूरमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच मोरभवन बस स्थानकासह अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे,
मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या स्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेत एका बैठकीतून आढावा घेतला. नागपूर पूरग्र्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी ५० हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना १० हजारापर्यंत मदत, तर गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार, अशा घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर केल्या.
नागपूर महानगरपालिकेमार्फत महाल येथील चिटणवीसपुरा ग्रंथालयाचे नव्या थाटात लोकार्पण होत असताना, ज्यांना खरोखर गरज आहे अशा गरीब, गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची संधी याठिकाणावरुन मिळावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
'पूर्ण विश्वात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहाने साजरा होतो आहे. भारतीय संस्कृती, इतिहास व वारसा यांचे प्रतीक योगशास्त्र आहे व जगामध्ये याला मान्यता मिळाली