मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष झाली. त्यानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
Read More
संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो. या कायद्यानुसार देश चालतो. हा कायदा समाजाला बांधून ठेवण्याचे काम करतो. त्याचवेळी ज्यांनी राज्य करायचे, त्यांनादेखील बांधून ठेवतो. राज्य करताना मन मानेल तसे कायदे करून राज्य करता येत नाही. संविधान त्याची अनुमती देत नाही.