Muslim

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुस्लिमांना आरक्षण देणार : रेवंथ रेड्डी

(Revanth Reddy) "जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर मुस्लिमांना ५% आरक्षण लागू करणार का?" असा प्रश्न विचारल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, "सरकार (महाराष्ट्रात) स्थापन केल्यानंतर विधानसभेत आम्ही त्यावर (मुस्लिम आरक्षण) चर्चा करू. तेलंगणामध्ये ४% आरक्षण लागू आहे, आधी ५% दिले होते पण सुप्रीम कोर्टाने आरक्षण ५१% हून अधिक होत असल्याने ते कमी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आम्ही काँग्रेस पक्षाने जेव्हा वाय. एस. राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री होते आणि तत्कालीन यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वा

Read More

उलेमा मुस्लीम बोर्डाच्या १७ मागण्या मविआला मान्य! विधानसभेला शंभर टक्के मतदानासाठी 'उलेमा' करणार प्रचार

(AIUB )महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतश्या नवनवीन राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता 'ऑल इंडिया उलेमा बोर्ड, महाराष्ट्र' या मुस्लीम संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि उबाठा यांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा देत आपल्या १७ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे, या मागण्या मान्य झाल्यास मुस्लिम समाज आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला भरघोस मतदान क

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121