Murshidabad

प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

Marshidabad प. बंगालच्या मालदा जिल्ह्यानंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदामध्ये एका हिंसेला घेईन पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीआहे. पोलिसांनी एक्स ट्विटर लिहिले की, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदात मोठा उपद्रव झाला. ज्यात हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच काही हिंदूंच्या शेतांचे, पिकांचे नुकसान करण्यात आले आणि तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पोलीस शोधमोहिमेवर आहेत. संबं

Read More

मतपेट्या नाल्यात फेकल्या! मोठा हिंसाचार! राहुल गांधींना बंगालचं राजकारण मान्य आहे का?

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्या भीषण घटना घडल्या. मात्र, त्यानंतरही लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींसोबत युती करण्यास काँग्रेस उत्सुक असल्याचे दिसत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत मृत्यूचा खेळ का स्वीकारतात, असा सवाल केला आहे. त्याचवेळी हिंसक घटनांबाबत भाजपने निवडणूक आयोगाच्या कार्यालयासह राज्यातील अनेक ठिकाणी निदर्शने केली. मतपेटी छेडछाड आणि बूथ कॅप्चरिंगच्या आरोपांमध्ये मुर्शिदाबादमध्ये मतपेट्या नाल्यात पडलेल्या आढळल्या.

Read More

संघ स्वयंसेवकांसह कुटूंबियांची निघृण हत्या : सीबीआय चौकशीची मागणी

विजयादशमी उत्सवानिमित्त घरात उत्सव सुरू असतानाच रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकासह त्यांची गर्भवती पत्नी आणि आठ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंधु प्रकाश पाल, असे त्यांचे नाव असून ते पेशाने शिक्षक होते. पोलीसांना घटनास्थळी धारदार शस्त्र आढळले आहेत. या प्रकरणी मृतांच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. घटनास्थळाहून हत्येनंतर एक तरुण पसार झाल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे. या प्रकारानंतर पश्चिम बंगालमध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकाराची सीब

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121