शीव मतदारसंघातील प्रतीक्षानगर भागातील रहिवाशांनी प्रभागात केल्या जाणार्या नालेसफाईच्या कामावरून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
Read More
“मुंबई पालिकेने बांधलेल्या देवनार रस्त्याचे उद्घाटन सहा महिन्यांपूर्वी झाले असताना या कामाच्या खर्चात तब्बल १३० कोटी रुपयांचा फेरफार कशासाठी झाला आहे,” असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बुधवार, दि. २ मार्च रोजी स्थायी समितीच्या सभेत केला. तिसर्यांदा फेरफार झाला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.