"बालपणातील निरागसतेचा शोध घेत ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा चित्रपट हृदयस्पर्शी प्रवास उलगडतो. संकेत माने दिग्दर्शित आणि मायरा वैकुलच्या प्रभावी अभिनयाने सजलेला हा चित्रपट मुलांच्या कोड्यात पडणाऱ्या प्रश्नांचा शोध घेतो. हा सिनेमा पाहण्यासारखा का आहे? संपूर्ण समीक्षा जाणून घ्या या व्हिडिओमध्ये!"
Read More
Vijay 69 : आपल्या मरणानंतर जवळच्या व्यक्तींना आपल्याबद्दल दोन शब्द बोलताना हयात असताना आपण कोणकोणत्या क्षेत्रात पारितोषिकं कमावली आहेत किंवा करिअरमध्ये यशाची किती शिखरं गाठली आहेत याचा उल्लेखच नसेल तर आपण काय जीवन जगलो? असा प्रश्न स्वत:ला ६९ व्या वर्षी विचारत एक नवी सुरुवात करणाऱ्या विजय मॅथ्यू यांची कथा ‘विजय ६९’ या चित्रपटात मांडली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी वयाची नवी इनिंग सुरु करणाऱ्या लोकांचे उत्तम प्रतिनिधत्व करत आपल्या वयोवृद्ध पालकांचेही मन समजू
सणासुदीला चित्रपटगृहात जाऊन कोण चित्रपट पाहणार ,असा प्रश्न कधीतरी मनात नक्कीच येतो. कारण, सणांनाच घरातील नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळते. त्यामुळे गप्पांमध्ये कसा दिवस जातो ते कळतच नाही. मात्र, यंदाची दिवाळी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याचे काम, खर्या अर्थाने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने केले. दि. १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४३ कोटी कमावले होते. जाणून घेऊया नेमका चित्रपट आहे तरी कसा?
Tumbbad Movie ‘माझ्या नवर्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. अनेक मालिका आणि चित्रपटांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या असल्या, तरी राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ या चित्रपटातील तिची भूमिका विशेष लक्षणीय ठरली. २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ दि. १३सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. त्यानिमित्ताने अनिता ‘माझ्या नवर्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. अनेक मालिका आणि चित्रपटांतून तिने विविधांगी भूमिका
पौराणिक ग्रंथ, कथांनुसार सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे एकूण चार युग. सध्या कलियुग सुरू असून, पुराणांनुसार या युगाच्या अखेरीस संपूर्ण जीवनसृष्टी नष्ट होणार. भगवान विष्णू दहाव्या अवतारात या कलियुगात जन्म घेऊन वाईटाचा, असत्याचा खात्मा करणार. याच कलियुगावर आधारित दिग्दर्शक नाग अश्विन यांनी ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट भेटीला आणला आहे. दि. 27 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाविषयी....
सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. विशेषत: स्त्री वर्ग पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटगृहाकडे वळला आहे. यापूर्वी केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने तो चमत्कार करुन दाखवला होता; ज्यात सर्व वयोगटांतील स्त्रिया एकत्रित चित्रपटगृहांत जाऊन स्वत:चं जीवन त्या चित्रपटाच्या माध्यमातून जगत होत्या. आता ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘वर्किंग वुमन’ आणि तिचा तिसरा हात म्हणजे मोलकरीण बाई यांच्या नातेसंबंधांवर आण
जीवनपटाचा सुरेल नजराणा‘स्वयें श्रीरामप्रभु ऐकती, कुश-लव रामायण गाती...’ 1955 पासून मंत्रमुग्ध करणार्या स्वरांतून प्रभू श्रीरामाची महती घराघरांत पोहोचविणारे गीतकार, संगीतकार, गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी आणि कवी ग. दि. माडगूळकर यांनी ‘गीत रामायणा’ या अजरामर कलाकृतीचा अमूल्य ठेवा पुढील कित्येक पिढ्यांना दिला. बाबूजींच्या जीवनावर आधारित संगीतमय चरित्रपट ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ दि. 1 मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने...
बहुप्रतीक्षित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट शुक्रवार दि. २२ मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात स्वा. सावरकरांची मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच, रणदीप हुड्डाने निर्मिती, दिग्दर्शन, संहितालेखनाचेही शिवधनुष्य लीलया पेलले आहे, असे म्हणावे लागेल.
Pathan movie review 'पठाण' पाहण्याचा काल दुर्दैवी योग आला. चित्रपट पाहिल्यावर आम्ही तिघेही अगदी भिन्न विचारसरणी असणाऱ्या मित्रांची प्रतिक्रिया एकच होती- "ये क्या था भाई ,मतलब कुछ भी....." "पठाण तगडा चित्रपट आहे", "बॉलिवूडला तारणारा आहे ,जबरदस्त मास चित्रपट आहे", अशा अनेक थोर लोकांच्या पोस्टी इथं वाचल्या होत्या.
ऋषभ शेट्टी हे नाव अनेकांसाठी आजपर्यंत अपरिचित होत. मात्र काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' (Kantara) या चित्रपटानंतर तरी हे नाव सर्वांच्या ओठांवर खेळताना दिसत आहे. बरं पण कांतारा हा चित्रपट तरी नक्की काय आहे? अनेकांना हा प्रश्न पडला आहे. जर तुम्हाला बरोबर चार वर्षांपूर्वी १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला 'तुंबाड' आठवत असेल तर त्यातील 'हस्तर' देखील नक्कीच आठवत असेल. पण कांतारा आणि तुंबाडचा काय संबंध, असं अनेकांना वाटेल. त्याच मुख्य कारण म्हणजे ज्याप्रमाणे 'तुंबाड' चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी झाली
गावपातळीवरील राजकारण म्हटलं की पाठींबा, विरोध आणि डावपेच या गोष्टी ओघाने आल्याच. त्यातून निर्माण होणारे संघर्ष, वाद हे देखील त्याचाच एक भाग. आणि मग सुरु होतो 'कागर' या चित्रपटाचा प्रवास.
मराठीसाठी नक्कीच प्रशंसनीय, पण...