कोल्हापूर जिल्ह्यातील खोतवाडी गावाच्या जंगलातून गुरुवार दि. २६ रोजी ७ शिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन बंदुकांसह काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्यांनी शिकार केलेले दोन पिसोरे (माउस डीअर) आणि दोन ससे जप्त करण्यात आले आहेत.पुढील तपासासाठी न्यायालयाने आरोपींना ४ दिवसाची कोठडी सुनावली आहे.
Read More