ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांच्या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिदास मिळत असून शुक्रवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी ब्रह्माळा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या भेटी घेतल्या. या भेटीत नागरिकांनी ‘आपल्या हक्काचा माणूस म्हणजेच संजय केळकर’ अशा भावना व्यक्त करत ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.
Read More
बहिरंग योग व त्याचे चार प्रकार याची माहिती घेतल्यावर आता अंतरंग योगाची माहिती घेऊया. अंतरंग योगाचेदेखील चार प्रकार आहेत. प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी.
'वातावरण' संस्थेचा अभ्यास
आरोग्यासाठी ‘मॉर्निंग वॉक’ करताना कदाचित ते अनारोग्याचेही ठरू शकेल आणि कुटुंबाला त्रासाचे ठरेल. आपणाला 3 मेनंतर घरी बसायचे नसेल, तर सुरक्षितता म्हणून आताच घरी बसणे आपल्या आणि सर्वांच्या हिताचे ठरेल.