जून महिन्याच्या सुरवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोंड खाडी किनारी एका सिमेंटच्या पोत्यात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून या बिबट्याचे चारही पाय आणि शीर गायब होते. पंचनामा करून वन विभागाने हा मृत देह ताब्यात घेतला. पुढील तपासात एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Read More
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोंड खाडी किनारी एका सिमेंटच्या पोत्यात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून या बिबट्याचे चारही पाय आणि शीर गायब आहे. पंचनामा करून वन विभागाने हा मृत देह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने तृणमूल काँग्रेस (TMC) बीरभूमचे जिल्हाध्यक्ष अनुब्रत मंडल यांची आज दि. २ रोजी चौकशी सुरू केली आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात येत आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दारांसाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरला. बाजार तब्बल १७४७ अंशांनी कोसळला. गुंतवणूकदारांचे तब्बल १० लाख कोटींजे नुकसान झाले
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे तिसर्या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वत फेरी होणार आहे.
देशभरातील आयआयटी उत्तीर्ण बुद्धिवंत मुले वेगवेगळ्या क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता आजमावत होती. असेच १९७४ साली श्रीपाद मोंडकर आयआयटीमधून केमिकल इंजिनिअर म्हणून बाहेर पडले. तंत्रकौशल्य, प्रामाणिकपणा, मेहनत या त्रिसूत्रींच्या आधारावर या क्षेत्रात त्यांनी चांगला जम बसवला. आज मोंडकर यांच्या ‘युनिटॉप अॅक्वाकेअर लिमिटेड’ने जगभरातील १६ देशांमध्ये आपला पसारा वाढवला आहे.
वीकएण्ड संपला की सगळं अवसानच गळून पडतं. पुन्हा तोच सोमवार, पुन्हा तीच तीच कामं, तेच रुटीन. एकूणच वीकएण्ड संस्कृती शहरांमध्ये सुरु झाल्या पासून सोमवारी कामाला जाणं जीवावर येतं हे मात्र खरं. लहान मुलांचं कसं असतं, २ दिवसांच्या सुट्टीनंतर शाळेत जाताना त्रास होतो. तसंच काहीसं मोठ्या माणसांचं देखील होतं. मात्र त्यांच्या मदतीला नेहमीप्रमाणे सोशल मीडिया आहेच. दर सोमवारी तुम्हाला देखील ट्विटर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अनेक अशा पोस्ट्स दिसल्या असतील ज्यामध्ये #MondayMotivation या हॅशटॅगचा वापर करण्याक येतो. सोमवारी प