आज डॉ. उत्तम पाचरणे यांचे स्वप्न अधुरंच राहिलं. दि. २५ डिसेंबरला पहाटे त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकलं आणि धक्का बसला. ते ललित कला अकादमीचे अध्यक्ष झाल्यानंतर जे. जे. आणि ललित कला अकादमी यांच्या संयुक्त सहयोगातून त्यांनी एक महिन्याचा मोठा उपक्रम महाराष्ट्रात साजरा केला होता. संपूर्ण भारतातून अनेक द़ृश्यकलाकारांनी (ज्ञात-अज्ञात) त्यांनी या सोहळ्यात सहभागी करून घेतले होते. मार्च २०१८चा तो काळ होता. माझ्या नियमित स्तंभासाठी त्यांची भेट घेण्याचा योग आला होता. अलीकडच्या पाच वर्षांच्या सहवासात त्यांचं आभाळाएवढं कला
Read More
दरवर्षी दि. १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ‘जागतिक वारसा सप्ताह’ देशविदेशात साजरा केला जातो. जगभरातील संस्कृती आणि वारशाचे जतन, संरक्षण, संवर्धन आणि याविषयीची जनजागृती असा या सप्ताहाचा उद्देश. तेव्हा या सप्ताहाच्या निमित्ताने भारताचा वारसा, संस्कृती आणि त्यांचे बदलते प्रवाह जाणून घेण्यासाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचित...