महाराष्ट्रातील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आता लक्षद्वीपमध्येही मोठा धक्का बसला आहे. लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेचे सदस्यत्त्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने बुधवारी अधिसूचना जारी करून मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवले आहे.
Read More
केंद्रशासित प्रदेश अर्थात लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार आहेत मोहम्मद फैजल. पण, त्याच्या अनोख्या प्रतापांकडे पवार साहेबांचे लक्ष कधी जाणार, असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण, खा. मोहम्मद फैजल आणि त्यांचा पुतण्या अब्दुल रज्जाक या दोघांविरूद्ध टूना मासळी घोटाळ्याप्रकरणी ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केला आहे