भारतीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी मे महिन्याचा पहिला आठवडा ‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरीची वाईट बातमी घेऊन आला. आधी ‘गो एअर’ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘गो फर्स्ट’ची सगळी उड्डाणे रद्द झाली आणि विमाने जमिनीवर स्थिरावली. खरंतर अशा प्रकारे विमान कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर करणे, विमान कंपन्याच बंद पडण्याचे प्रकार भारतात यापूर्वीही घडले आहेत. परंतु, त्या प्रत्येक प्रकरणातून खासगी विमान कंपन्या खरंच धडा घेतात का आणि घेतलाच तर मग अशी स्थिती का निर्माण होते, असे प्रश्न उपस्थित होतात. तेव्हा आजच्या या लेखात ‘गो फर्स्ट’ला द
Read More