Mitra Clinic

“माझ्या डोळ्यांमुळे चित्रपटात माझं कास्टिंग होतं...”; असं का म्हणाला अमेय वाघ?

अभिषेक मेरुरकर दिग्दर्शित लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. एका व्लॉगरची यात कथा सांगितली असून एका घटनेमुळे ती अडचणीत सापडते आणि मग पुढे जी मर्डर मिस्र्टी घडते ती पाहण्यासारखी आहे असं ट्रेलरवरुन तरी दिसून येत आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, अमेय वाघ, जुई भागवत आणि शुभंकर तावडे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटात अमेयची भूमिका रहस्यमयी वाटत असून ‘महाएमटीबी’शी बोलताना अमेय म्हणाला की, “माझ्या डोळ्यांमुळेच मला विशेष भूमिका आणि चित्रपट मिळत आहेत”.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121