आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मान्यतेने नुकताच गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या धोरणाचा ठराव निश्चित करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते दि. 11 ऑक्टोबर, 2022 करण्यात आले होते.
Read More
मुंबईची दुसरी 'जीवनवाहिनी' मानल्या जाणार्या 'बेस्ट' प्रकल्पाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी विविध उपाययोजना केल्या आणि या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली
पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवत गेल्यावेळेपेक्षा अधिक मताधिक्क्य मिळवत राजन विचारे विजयी झाले.